🔥 ट्रेंडिंग 3677 करोड़ की सड़क परियोजनाओं से बदलेग... लोक आस्था के महापर्व छठ को लेकर तैयार... त्योहारी सीजन में मिठाई की दुकानों एवं... जौनपुर में एसएसपी का बड़ा एक्शन, नगर क... नवादा में परिवहन विभाग का बड़ा अभियान:... अरणाचल के मुख्यमंत्री ने डीजीपी एस.डी....
05 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
देश

MIDC के खिलाप किसान भाई उतरे सडक पर

✍️ रिपोर्टर: Pravin Kadvalwar 🗓 05 नव. 2026, 06:11 PM 👁 20
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

Corporate compani Kisan bhai ke khet ko hadpne ne ke liye notice bheja hai to purkhose apni jamin se fasal ugane wale kisan bhai apni khet ko bachane ke liye sadak par utar kar rasta roko ashti me andolan kar rahe hai

आज तारिक ३नोव्हेंबर 2026 गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तहसील मध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी मोर्चा काढलेला आहे मोठ मोठ्या कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करण्याच्या तयारीने शेतकऱ्यांना नोटीस पाठवली असून त्याच्या उत्पन्न काढत असलेल्याजमिनी लवकरात लवकर MIDC chya नावाखाली हडप करण्याचा प्रयत्न करीत आहेत या वर्षी दुष्काळ असलेले शेतकरी खूप नाराज झाले आणि आपली जमिनींना MIDC ला देण्यात विरोध दर्शविला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येऊन शेतकऱ्यांना दिलेल्या नोटीसाचा निर्णय रद्द करावा अशी मागणी शेतकरी बंधू करीत आहेत संपूर्ण 13 गावची शेतकऱ्यांनी आष्टी येथे मेन चौकात रस्ते बंद करून बेमुद्दत आंदोलनाला बसले आहेत
📲Get App