🔥 ट्रेंडिंग सुपरिंटेंडेंट और एसडीपीओ ने भट्टाबाड़ी... कानपुर में 35 साल पुरानी नकली मुठभेड़... बजप यूपी प्रमुख पंकज चौधरी ने राजा भाई... ஏனாமில் ரூ.57.39 லட்சம் மதிப்பில் கான்... उत्र प्रदेश में पिता द्वारा चुने दूल्ह... सिक्किम राज्य लॉटरी के परिणाम घोषित, स...
20 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
धर्म

श्री दत्त मंदिर लोणखेडा येथे आज मोठा पूजा अवसर संपन्न

✍️ रिपोर्टर: Ashok Patil 🗓 20 अक्टू. 2026, 01:54 PM 👁 34
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

श्री दत्त मंदिर योगेश्वर कॉलनी लोणखेडा तालुका शहादा येथे अवसर संपन्न झाला व भजन पूजन विधी झाला

श्री दत्त मंदिर योगेश्वर कॉलनी लोणखेडा येथे नवमी निमित्त धार्मिक विधी संपन्न झाला

श्री दत्त मंदिर योगेश्वर कॉलनी लोणखेडा तालुका शहादा येथे नवमी उत्सव साजरा झाला नवमी निमित्त देवाच्या अवसर तसेच धार्मिक विधी अनुष्ठान व भजन पुजनाच्या भव्य कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मंदिरात सकाळपासून भाविकांची गर्दी झाली होती तसेच पहाटे पासूनच पोथी पारायण आणि स्मरणाला सुरुवात झाली होती आणि मोठ्या भक्ती भावाने अवसर संपन्न झाला भजन कीर्तन आणि पूजनाने मंदिर परिसर भक्तीमय झाला मोठ्या संख्येने भाविकांनी देवपूजा वंदना चा लाभ घेतला या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन मंदिराचे संचालक परमपूज्य श्री दत्तोव्यास बाबा यांनी केले परिसरातील सर्व महानुभाव पंथीय सदभक्तांनी या अवसराच्या लाभ घेतला
📲Get App