🔥 TRENDING ਲਓ ਜੀ ਪੰਜਾਬ ’ਚੋਂ  NO.1 'ਤੇ ਅੰਮ੍ਰਿਤਸਰ,... आनंदपुरी क्षेत्र के उदयपुरा बड़ा में ब... साहिबगंज में कांग्रेस ने मनाया काला दि... કેન્સર જાગૃતિ માટે કેમ્પનું આયોજન ढाढ़ोली गांव में चुनावी माहौल RBI Launches New Forex Window to Meet...
10 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

शिरूर मध्ये शनि अमावस्येनिमित्त श्री शनि मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 10 Oct 2026, 12:34 PM 👁 49
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

संपूर्ण मंदिर परिसर 'जय शनिदेव'च्या जयघोषाने

शिरूर मध्ये शनि अमावस्येनिमित्त श्री शनि मंदिरात भाविकांची अलोट गर्दी

शिरूर १० ऑक्टोबर २०२६
आज शनिवार व शनि अमावस्येचा पवित्र योग आल्याने शिरूर येथील ऐतिहासिक श्री शनि मंदिर देवस्थानात (श्री बालाजी व श्री शनि मंदिर) भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

पहाटेपासून दर्शन: पहाटेपासूनच भाविकांनी शिस्तीत रांगेत उभे राहून शनिदेवाचे दर्शन घेतले व पूजा-अर्चा केली.

विशेष विधी. भाविकांनी शनिदेवांना.तेल, काळे तीळ आणि फुले अर्पण करून सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.
भक्तिमय वातावरण: संपूर्ण मंदिर परिसर 'जय शनिदेव'च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता.
दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीचे योग्य नियोजन मंदिर ट्रस्टतर्फे करण्यात आले होते.
📲Get App