🔥 TRENDING ਵੱਡੀ ਖ਼ਬਰ ; ਹੁਣ 24 ਘੰਟੇ ਖੁੱਲ੍ਹੀਆਂ ਰਹਿਣ... ਪਠਾਨਕੋਟ-ਡਲਹੌਜ਼ੀ-ਚੰਬਾ ਹਾਈਵੇਅ ਤੋਂ ਡੂੰਘੀ... નિસરાયા ગામમાં સરપંચ સસ્પેન્શન મામલે પ... वो आई पी प्रमुख पर भाजपा नेता को 6इंच... Rajasthan Health Minister Urges Medica... शहडोल में जमीन विवाद से परिवारिक रिश्त...
18 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Sarkari Yojana

शहादा तालुक्यातील चिरडे येथे आमदार श्री राजेशदादा पाडवी यांच्या हस्ते नवनिर्मित पुलाचे लोकार्पण उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले

✍️ Reporter: Ashok Patil 🗓 18 Nov 2026, 08:00 PM 👁 10
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

शहादा तालुक्यातील चिरडे येथे आमदार श्री राजेशदादा पाडवी यांच्या हस्ते नवनिर्मित पुलाचे लोकार्पण उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले

शहादा तालुक्यातील चिरडे येथे आमदार श्री राजेशदादा पाडवी यांच्या हस्ते नवनिर्मित पुलाचे लोकार्पण उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले
यावेळी परिसराचे नेते श्री बापूसाहेब दीपकजी पाटील माजी जिल्हा परिषद सभापती सौ कंचनताई पाटील जिल्हा उपाध्यक्ष श्री मकरंद पाटील सरपंच अनुसयाबाई भिल श्री रमेश दादा श्री. लोणखेडा मंडळ अध्यक्ष श्री नितीन पाटील, म्हसावद मंडळ अध्यक्ष श्री विश्वास ठाकरे शहराध्यक्ष श्री जानेश्वर चौधरी संतोष वान्हे नगरसेवक श्री. प्रदीप ठाकरे विनोद जैन दीपक कोळी डॉ. विजय चौधरी सुभाष वाघ सचिन पावरा अनिल पवार यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📲Get App