Entertainment
दि. 13/11/2026 शुक्रवार ला वेलतुर येथे दिवाळीच्या पार्ववर राष्ट्रीय सिंगल खंडी गंमत खास मंडई निमित्ताने साजरा करण्यात आला
हर्षल तुरणदास तितरमारे
आज दि. 13/11/2026 शुक्रवार ला बाजार चौक येथे लोकशाहीर युट्युब चैनल प्रसारित राष्ट्रीय सिंगल खंडी गंमत दीपावली च्या खास पार्ववर मंडई निमित्ताने साजरा करण्यात आला गट ग्रामपंचायत बोथली - वेलतूर व कार्यक्रमाचे उदघाट्क मा.श्री.डॉ.के. एम. तितरमारे साहेब ( जिल्हाध्यक्ष औघोगिक महासंघ ), गट ग्रामपंचायत चे सरपंच सुशीलभाऊ रामटेके, उपसरपंच सुनीलभाऊ किंदर्ले, ग्रामसेवक भिमटे साहेब, सुधीरजी बेले साहेब, धारगावे साहेब, बंडुजी बावणे ( ग्रामपंचायत वेलतूर सदस्य ), बांन्तेजी, जयदेवजी चाचेरकर, उध्दवजी चाचेरकर, गुरुदेवजी पराते, अशोकजी डोंगरे, याचे स्वागत करण्यात आले तसेच ग्रामपंचायतचे कर्मचारी व मानवाईक मान्यवर आणि समस्त ग्रामवासी उपस्थित होते.