🔥 ट्रेंडिंग इम्पोस्टर के ‘पति’ होने के झूठ ने कर्न... ತುಮಕೂರು ಅಕಾಡೆಮಿಯಲ್ಲಿ ಕಾರ್ಟೂನ್ ನೆಟ್‌ವರ್... ਪੰਜਾਬ : ਇਨ੍ਹਾਂ ਅਧਿਆਪਕਾਂ ਦੀ ਤਨਖ਼ਾਹ ਰੋਕਣ... बांद्रा पुलिस ने सेंट एंड्रयू चर्च के... पाणी विषयावर अभय साळुंखेने प्रेरणा होन... न्यूज़18 मराठी की सुपरफास्ट 100 न्यूज़...
22 नव. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
जीवनशैली

तुळशी विवाहानिमित्त मल्लाव समाजाची जुनी परंपरा उत्साहात साजरी!

✍️ रिपोर्टर: Anil Mallav 🗓 22 नव. 2026, 01:39 PM 👁 18
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

"उठावो गुरगांडे, कुवारीको ब्याव लगाव, ब्यातीगे चलाव देव, देव पित्तर गुरगांडे खाव..." या लोकगीताच्या माध्यमातून पूर्वापार चालत आलेल्या संस्कृतीचे स्मरण

तुळशी विवाहानिमित्त मल्लाव समाजाची जुनी परंपरा उत्साहात साजरी!

शिरूर | प्रतिनिधी | २१ नोव्हेंबर २०२६

तुळशी विवाहानिमित्त मल्लाव समाजात अनेक वर्षांपासून जपली जाणारी पारंपरिक प्रथा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी पारंपरिक बोलीभाषेतील "उठावो गुरगांडे, कुवारीको ब्याव लगाव, ब्यातीगे चलाव देव, देव पित्तर गुरगांडे खाव..." या लोकगीताच्या माध्यमातून पूर्वापार चालत आलेल्या संस्कृतीचे स्मरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ श्री. बबन चंदर कनिच्छे, श्री. बालचंद चंदर कनिच्छे, श्री. अनिल दिवाणजी मल्लाव, श्री. आकाश हेमराज कनिच्छे, श्री. सागर हेमराज कनिच्छे, श्री. संदीप बालचंद कनिच्छे, श्री. विकास बबन कनिच्छे, श्री. सुनील बबन कनिच्छे यांच्यासह महिला, लहान मुले व समाजबांधव उपस्थित होते.

आधुनिक काळातही जुन्या रूढी-परंपरा जतन करण्याचा मल्लाव समाजाचा हा उपक्रम कौतुकास्पद असून, नव्या पिढीपर्यंत सांस्कृतिक वारसा पोहोचविण्याचा सुंदर संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

विशेष संदेश : आपली परंपरा, आपली संस्कृती हाच आपल्या समाजाचा खरा अभिमान!तुळशी विवाहानिमित्त मल्लाव समाजाची जुनी परंपरा उत्साहात साजरी!

शिरूर | प्रतिनिधी | २२ नोव्हेंबर २०२६

तुळशी विवाहानिमित्त मल्लाव समाजात अनेक वर्षांपासून जपली जाणारी पारंपरिक प्रथा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी पारंपरिक बोलीभाषेतील "उठावो गुरगांडे, कुवारीको ब्याव लगाव, ब्यातीगे चलाव देव, देव पित्तर गुरगांडे खाव..." या लोकगीताच्या माध्यमातून पूर्वापार चालत आलेल्या संस्कृतीचे स्मरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ श्री. बबन चंदर कनिच्छे, श्री. बालचंद चंदर कनिच्छे, श्री. अनिल दिवाणजी मल्लाव, श्री. आकाश हेमराज कनिच्छे, श्री. सागर हेमराज कनिच्छे, श्री. संदीप बालचंद कनिच्छे, श्री. विकास बबन कनिच्छे, श्री. सुनील बबन कनिच्छे यांच्यासह महिला, लहान मुले व समाजबांधव उपस्थित होते.

आधुनिक काळातही जुन्या रूढी-परंपरा जतन करण्याचा मल्लाव समाजाचा हा उपक्रम कौतुकास्पद असून, नव्या पिढीपर्यंत सांस्कृतिक वारसा पोहोचविण्याचा सुंदर संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

विशेष संदेश : आपली परंपरा, आपली संस्कृती हाच आपल्या समाजाचा खरा अभिमान!
📲Get App