🔥 TRENDING बीदर: वन विभाग में दिहाड़ी मजदूरों के... सिलारखेड़ी-सेवरखेड़ी प्रोजेक्ट के 84%... खगड़िया में न्यू मून युवा स्टार क्लब आ... सुप्रीम कोर्ट के निर्णय से कर्ज़दारों... કેન્દ્રિય ગૃહ અને સહકાર મંત્રી અમિતભાઈ... विदिशा में मातृ एवं शिशु मृत्यु दर घटा...
22 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Entertainment

शिरूरमध्ये बाळूमामांचा १३४ वा जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा होणार

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 22 Oct 2026, 06:17 PM 👁 2
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

मुख्य आयोजक श्री. सचिन शिवाजी मल्लाव

शिरूरमध्ये बाळूमामांचा १३४ वा जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा होणार

शिरूर शहरातील काची आळी येथे श्री संत सदगुरु बाळूमामांचा १३४ वा जन्मोत्सव शुक्रवार २३ ऑक्टोबर रोजी भक्तिमय वातावरणात साजरा होणार आहे. पाण्याच्या टाकीजवळ आयोजित या सोहळ्यात सकाळी 9:30 वाजता व सायंकाळी 7 वाजता आरती, तसेच भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास भारतीय जनवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. अनिल दिवाणजी मल्लाव, पुणे जिल्हाध्यक्ष श्री. लक्ष्मण शरद मल्लाव यांच्यासह पदाधिकारी व भक्तगण उपस्थित राहणार आहेत.

मुख्य आयोजक श्री. सचिन शिवाजी मल्लाव यांनी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरती व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
📲Get App