🔥 TRENDING Bihar CM Launches Sugarcane Nursery an... Madhya Pradesh Opens 3,062 Rural Asha... સુરતના ફટાકડાના બજારમાં નવી સ્ટાર ગનથી... Mumbai Train Commuter Loses Phone at C... গোবরা মনি রায় শিক্ষা কেন্দ্রে AIDWA আ... સુરતના સરદાર બ્રિજ પર યુવક આત્મહત્યાનો...
04 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

राष्ट्रीय राजकीय सत्ता परिषद या संघटनेमार्फत यावर्षीचा दुष्काळ सरकारनिर्मित आहे. दुष्काळाच्या प्रश्नावर विशेष चर्चासत्र

✍️ Reporter: YALLAPPA RAGATE (PATIL) 🗓 04 Nov 2026, 11:22 AM 👁 15
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
राष्ट्रीय राजकीय सत्ता परिषद
या संघटनेमार्फत यावर्षीचा दुष्काळ सरकारनिर्मित आहे.
हजारो वर्षांपासून ही परिस्थिती आहे. दर चार-पाच वर्षांनी महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. यावर 1950 पासून विशेष असे काम व प्रयत्न झालेले नाहीत.
दुष्काळाच्या प्रश्नावर विशेष चर्चासत्र
यावर चर्चा करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, हवामान शास्त्रज्ञ, शेतकरी व शेतमजूर यांचे दुष्काळावर चर्चासत्र ठेवण्यात आले आहे.
या चर्चासत्रामध्ये दुष्काळाची कारणे, त्यावरील उपाययोजना, शेतीसमोरील आव्हाने आणि शेतकरी व शेतमजुरांच्या समस्या यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
तज्ज्ञांना विशेष आवाहन
सोलापूर जिल्ह्यातील कृषी शास्त्रज्ञ, हवामान शास्त्रज्ञ तसेच दुष्काळाच्या प्रश्नावर अभ्यास असणारे तज्ज्ञ, शेतकरी व शेतमजूर यांनी या चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी आपली नावे पाठवावीत.
📲Get App