🔥 TRENDING Naujheel raipur road pr overspeeding s... गोरखपुर फैजाबाद स्नातक शिक्षक चुनाव के... बरांटी थाना क्षेत्र के बहुआरा पंचायत... रांची: बंद घर में चोरी, पुलिस ने 12 घं... जयपुर: प्रदेश में पंचायतीराज चुनावों क... विश्व प्रकृति दिवस: प्रकृति के संरक्षण...
03 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

⚠️ प्रशासनाचे तातडीचे लक्ष वेधण्यासाठी आवाहन!

✍️ Reporter: Nitin D Sonawane 🗓 03 Oct 2026, 08:34 AM 👁 12
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

दापोडी येथील ११ नंबर बसस्टॉपसमोरील मुख्य चौकात गेल्या अनेक दिवसांपासून मोठा खड्डा पडलेला आहे.

⚠️ प्रशासनाचे तातडीचे लक्ष वेधण्यासाठी आवाहन!

दापोडी येथील ११ नंबर बसस्टॉपसमोरील मुख्य चौकात गेल्या अनेक दिवसांपासून मोठा खड्डा पडलेला आहे. खड्ड्याच्या आजूबाजूला कडक मातीचे ढिगारे असल्याने तसेच या मार्गावर मोठ्या प्रमाणात सतत वाहतूक होत असल्याने अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे.

तरी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन हा खड्डा लवकरात लवकर बुजवून रस्ता सुरक्षित करावा, ही संतप्त नागरिकांची मागणी.

नितीन सोनवणे
पिंपळे गुरव | सामाजिक कार्यकर्ता
📲Get App