🔥 TRENDING मांस फैक्ट्रियों को बढ़ावा कहीं न कहीं... करौली में राष्ट्रीय राजमार्ग‑23 पर बेत... Patna High Court Orders Speedy Justice... पुणे जिल्ह्यातील मतदान केंद्रात माजी आ... भीमाशंकर–साईडोंगरच्या जंगलावर कुऱ्हाड;... Mallikarjun Kharge Pays Tribute to Dr....
25 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

ओतुर मार्केटमध्ये कांद्याची चांगली आवक बाजारभावात

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 25 Oct 2026, 04:30 PM 👁 15
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

ओतूर मार्केटमध्ये कांद्याची चांगली आवक बाजारभावात घट

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवारओतूर मार्केटमध्ये कांद्याची चांगली आवक परंतु बाजार भाव घट मागच्या मार्केट पेक्षा बाजार भाव कमी मिळाला गोळाकांदा 400ते470 सुपर कांदा 350ते400 गोलटीकांदा 280ते320 बदला कांदा 100ते280 अशी माहिती ओतूर कार्यालयाचे वतीने देण्यात आली
📲Get App