🔥 TRENDING Batesville Daily Guard publishes featu... Nagaland Governor urges unity and soci... Delhi's Air Quality Remains Hazardous... Raja Bhaiya Visits Maher, Pays Homage... Fire Breaks Out on Boat During Narmada... દિલ્હી થી સ્પેશિયલ દિલજીત ના કોન્સર્ટ...
22 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

नॅशनल हायवे रिसोड भगवान बिरसा मुंडा यांची स्मारक पाटी लावण्यात आली

✍️ Reporter: Rashtrapal Dilip Sarkate 🗓 22 Nov 2026, 08:24 PM 👁 17
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
वाशिम जिल्हा प्रतिनिधी: आज रिसोड इथे नॅशनल हायवे रोड भगवान बिरसा मुंडा स्मारक पाटी लावण्यात आली या वेळी इथे सर्व आदिवासी बांधवमोठ्या प्रमाणात स्मारक पाटी लावण्यासाठी जमले होते. अवघ्या काही वेळात स्मारक पाटी लावण्यात आली . या वेळी सर्व आदिवासी कार्यकर्ते उपस्थित होते.
अविनाश भाऊ पधारे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय विकास विद्यार्थी परिषद यांच्या उपस्थितीत भगवान बिरसा मुंडा यांची स्मारक पाटी लावण्यात आली. व
श्रीकृष्ण भाऊ चोंंडकर युवा जिल्हाध्यक्ष वाशिम
गजानन भाऊ डाखोरे युवा जिल्हाध्यक्ष बुलढाणा विठ्ठल भाऊ घुकसे लोकराज्य आदिवासी ग्रुप अध्यक्ष रिसोड नवनाथ बोंडे अखिल भारतीय अध्यक्ष रिसोड सर्व अखिल भारतीय कार्यकर्ते बालाजी भाऊ गायकवाड गोपाल भाऊ कांबळे श्याम भाऊ लाखोळे आदिवासी युवा संघ रिसोड तालुका अध्यक्ष करण काळे उपाध्यक्ष शिवाजी पवार गणेश धंदारे मोहन सुरकुटे किरण गिर्हे पिंनुतनपुरे सामाजिक कार्यकर्ता करण कोकाटे ओम डाखोरे गणेश डाखोरे भारत ठाकरे अंकुश जाधव सुरेश फूफाटे भाऊ आसाराम जाधव गोपाल ढाकरे हे सर्व मान्यवर व सर्व कार्यकर्त्यांनी भगवान बिरसा मुंडा स्मारक पाटी लावण्यासाठी परिश्रम घेतले.
📲Get App