🔥 TRENDING રાજકોટમાં વાતાવરણમાં અચાનક પલટો જોવા મ... મહેસુલી કર્મચારી કશ્યપભાઈ વાઘેલા ના અવ... મહેસુલી કર્મચારી કશ્યપભાઈ વાઘેલા ના અવ... દુધાળા ગામમાં ગણેશોત્સવનું વૈભવી ઉજવણી... મુન્દ્રા તાલુકા ના સાડાઉ ગામમાં થયેલ ક... મોસ્કુટ આશ્રમશાળામાં 11 બાળકો અચાનક બી...
20 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
National

काशिनाथ देसले यांना मानाचा राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्रदान

✍️ Reporter: Kashinath Dhondu Desale 🗓 20 Sep 2026, 07:38 PM 👁 21
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

काशिनाथ देसले यांना मानाचा राष्ट्रीय गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला, ज्यामुळे त्यांच्या कामगिरीचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान झाला.

Need 24 News :तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड.
श्री काशिनाथ देसले रा सरळगांव तालुका मुरबाड जि ठाणे.
काशिनाथ देसले यांना हा मानाचा पुरस्कार. नाशिक येथे मान्यवरांच्या हस्ते प्राप्त झाला. कार्यक्रमाच्या वेळी
देसले यांनी या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि भविष्यातही समाजसेवा व कार्यात उत्कृष्टता साधण्याचा संकल्प केला.
📲Get App