🔥 TRENDING कलेक्टर श्री पार्थ जायसवाल ने आज कलेक्... उरई में सेवा संकल्प अभियान की तैयारियो... புதிய தமிழகம் கட்சி தலைவர் மற்றும் அதி... ਸਵਰਨ ਸਿੰਘ ਦੀ ਸਰਜਰੀ ਬਾਅਦ ਪੂਰੀ ਤਰ੍ਹਾਂ ਸਿ... रत्नागिरी जिल्ह्यात एनसीएमसी कार्ड नों... સાબરકાંઠા જિલ્લા કોંગ્રેસ સમિતિએ વિજયન...
15 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

गरुडावर विराजमान श्रीगणेशाची मूर्ती मेर्वीतील ‘अंजनी’ निवासस्थानी भाविकांना आकर्षित करते

✍️ Reporter: Aniket Mestri 🗓 15 Sep 2026, 09:32 PM 👁 11
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

रतनागिरी तालुक्यातील मेर्वी येथील चंद्रशेखर अनंत पेटकर यांच्या ‘अंजनी’ निवासस्थानी गरुडावर विराजमान झालेली श्रीगणेशाची आकर्षक मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

रतनागिरी तालुक्यातील मेर्वी येथील प्रतिष्ठित व्यक्ती चंद्रशेखर अनंत पेटकर यांच्या ‘अंजनी’ निवासस्थानी यंदा गरुडावर विराजमान झालेली श्रीगणेशाची आकर्षक मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

ही मूर्ती वामन सुवरे यांनी साकारली असून, सजावट शुभम पेटकर, पिंटया पेटकर, दिनेश पेटकर आणि कोमल पिलणकर यांनी केली आहे.

दिनेश पेटकर यांनी या मूर्तीचे छायाचित्रण केले असून, गणेशोत्सवाच्या उत्साहात ‘अंजनी’ निवासस्थानी विराजमान झालेल्या या मनोहारी श्रीगणेशाच्या दर्शनासाठी परिसरातील भाविकांची उत्सुकता वाढली आहे.
📲Get App