🔥 ट्रेंडिंग राजस्थान के करौली में वृद्धाश्रम का औच... देवरिया के ग्राम रजड़ी में 1008 श्री व... মানবাজারে একাধিক খাবারের দোকানে সারপ্র... जालंधर में लोक मिलनी में सीएम मान ने स... लुधियाना में गड्ढे में गिर गई गाड़ी, ध... लुधियाना में प्रॉपर्टी टैक्स इंस्पेक्ट...
28 अक्टू. 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
शिक्षा

वाशिम येथे बौद्ध धम चक्र प्रवर्तन दिनानिमित भव्य धम मेळावा

✍️ रिपोर्टर: Rashtrapal Dilip Sarkate 🗓 28 अक्टू. 2026, 09:26 PM 👁 21
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
आज वाशिम जिल्ह्यात भव्य धम मेळावा बौद्ध धमचक्र प्रवर्तन दिना निमित्त. आज बाळासाहेब आंबेडकर अंजली ताई आंबेडकर व सुजात आंबेडकर या मेळाव्यात उपस्थित होते. यात सर्वच बौद्ध अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.. शिक्षणाशिवाय काहीच पर्याय नाहीये. जर आज आपण नाही काही करू शकलो तर भविष्यात आपल्या यणाऱ्या पिढीना देणार.. येणाऱ्या काळात पाणी टंचाई जास्त प्रमाणात वाढनार आहे. पाण्यासाठी काही उपाय योजना आखल्या गेल्या पाहिजेत. मतदान हे प्रत्येक माणसाचा अधिकार आहे. ते आपण चांगल्या शिक्षित माणसाला मत देऊन सिद्ध केलं पाहिजे. आणि त्या काळात पाणी पिण्यासाठी किती संघर्ष करावा लागला... त्या वेळी बाबासाहेबांनी जर काळारामाचा सत्या ग्रह नसता केला तर आज आपले हाल खूप वाईट असते. मनस्मुती ही मानव जातीला कलंक आहे.. कुठल्याच प्रकारची स्त्री घरा बाहेर पडू शकत नव्हती शिक्षणाचा अधिकार मुळातच नव्हता. स्त्रियांचे मुंडण करून टाकत. तिला मरण्यासाठी भाग पाडत असत.. म्हणून बाबासाहेबांनी त्या मनुवाद्यांचीं मनुस्मृती जाळून टाकली.. त्या संविधाना मुळे आज शिक्षणाचा अधिकार आहे. सूत्र संचालन देवानंद वाकोडे. यांनी केले. प्रास्ताविक शालिग्राम पठाडे यांनी केले. व मनोगत रंगनाथ धाडे. मिलन ताई बनसोड. ज्योती ताई इंगळे. विलास खिल्लारे. दत्तराव धाडे. किरण ताई गिऱ्हे कृष्णा भाऊ देशमुख. अरुंधती ताई शिरसाठ. सिद्धार्थ भगत. यांनी केले. व आभार हर्षल इंगोले यांनी केले. रामदास कांबळे आणि त्यांचा संच हे येणाऱ्या भीम अनुयायी पहारा ठेऊन होते.
📲Get App