🔥 TRENDING রেজিনগর গণনা কেন্দ্রে কী বললেন নির্বাচ... हनुमानगढ़: पंचायत चुनावों की तैयारियों... রেজিনগরে ভোট গণনার প্রস্তুতি তুঙ্গে ट्रेन से एक युवक की मौत दिल्ली मेट्रो के 57 स्टेशन आज हो सकते... କଟକରେ ମହିଳାଙ୍କ ମୃତଦେହ ଉଦ୍ଧାର, ହତ୍ୟା ସନ...
09 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

विकास हायस्कूलमध्ये गरबा कार्यशाळा

✍️ Reporter: Ashok Patil 🗓 09 Oct 2026, 10:26 AM 👁 43
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

शहाद्यात तरुणींपासून ज्येष्ठ महिलांपर्यंत रंगला गरब्याच्या जल्लोष

नवरात्र उत्सवाच्या मंगलमय परवा निमित्त शहरात संस्कृती परंपरा आणि गरब्याच्या जल्लोष अनुभवता यावा यासाठी विकास हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित दोन दिवसीय मोफत गर्भार होते कार्यशाळेला महिलांस युवक युवतींच्या उस्फुर्त प्रतिसाद मिळाला तरुणींपासून जेष्ठ महिलांपर्यंत अनेक आणि सहकुटुंब सहभाग घेत असत गरब्याच्या विहितालांवर मनसोक्त नृत्याच्या आनंद लुटला. गंगोत्री फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रीती अभिजीत पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व आरतीने कार्यशाळेची उद्घाटन झाले यावेळी नगरसेविका भारतीय जवान गायत्री निगोळे वर्षा पाटील मेघा पाटील भाग्यश्री चौधरी रेखा पाटील गरबा प्रशिक्षक आकाश गोडसे अक्षय जव्हेरी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सहभागी महिलांना गरब्याच्या विविध स्टे प्स ताल आणि नृत्याच्या पद्धतीचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले. महिलांचे संघटन कलागुणांना वाव आणि दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून विरंगुळा मिळावा या उद्देशाने आयोजित केलेली ही कार्यशाळा निश्चितच प्रेरणादायी आहे असे श्रीमती प्रीती पाटील अध्यक्ष गंगोत्री फाउंडेशन यांनी सांगितले.
📲Get App