ऊस दर आंदोलनासाठी राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 16 जानेवारी वार सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय धडक मोर्चा
ऊस दर आंदोलनासाठी राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 16 जानेवारी वार सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय धडक मोर्चा
ऊस दर आंदोलनासाठी राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 16 जानेवारी वार सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय धडक मोर्चा स्वाभिमानीच्या सर्व पदाधिकाऱ्याकडून तसेच इतर संघटना कडून धडक मोर्चासाठी शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे अशी विनंती केलेली आहे