जीवनशैली
उरुळी कांचन येथे सोमनाथ जाधव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
यहाँ देखें:
▶️ YouTube
तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे निर्माते रामदासजी राऊत सर यांचे स्नेही असलेल्या सोमनाथ जाधव यांना वाढदिवस
उरुळी कांचन येथे सोमनाथ जाधव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
पुणे रिपोर्टर : 27 ऑक्टोंबर 2026 मंगळवार
उरुळी कांचन येथे माननीय सोमनाथ जाधव यांच्या निवासस्थानी त्यांचा वाढदिवस कौटुंबिक आणि आनंददायी वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे निर्माते रामदासजी राऊत सर यांचे स्नेही असलेल्या सोमनाथ जाधव यांना वाढदिवसानिमित्त कुटुंबीय, नातेवाईक आणि स्नेहीजनांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या वाढदिवस सोहळ्यास सौभाग्यवती ज्योतीताई जाधव, ज्येष्ठ चिरंजीव अक्षय जाधव, द्वितीय चिरंजीव शुभम जाधव, सुनबाई सायली जाधव, तृप्ती जाधव, नात कुमारी रमा तसेच तृप्ती फिल्म प्रोडक्शनचे निर्माते रामदास राऊत यांच्या सौभाग्यवती रंजना राऊत यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी सर्व कुटुंबीयांनी सोमनाथ जाधव यांचा वाढदिवस केक कापून उत्साहात साजरा केला. उपस्थितांनी त्यांना उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसाच्या निमित्ताने घरातील वातावरण आनंदमय झाले होते. केक कापल्यानंतर सर्वांनी एकत्रितपणे स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. कौटुंबिक जिव्हाळा, प्रेम आणि स्नेहाने भरलेल्या वातावरणात सोमनाथ जाधव यांचा वाढदिवस सोहळा उत्साहात संपन्न झाला.