🔥 TRENDING Telangana's RRR Southern Part Project... Half-Burnt Body of Missing Girl Discov... Kanak News Odisha Airs 9PM Weather Upd... Prime Minister Narendra Modi to Visit... Strong Winds Expected in Five Madhya P... शराब के नशे में दबंगों ने बुजुर्ग और उ...
23 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Sports

उंब्रज नंबर 1 येथील कु.अनुराग उल्हास हांडे यांची ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम नॅशनल साठी निवड

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 23 Oct 2026, 05:56 AM 👁 29
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

उंब्रज नंबर 1 येथील कु.अनुराग उल्हास हांडे यांची ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम नॅशनल साठी निवड

जुन्नर तालुक्यातील उंब्रज नंबर 1 येथील कुमार अनुराग उल्हास हांडे यांची ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम नॅशनल साठी निवड झाली.अनुराग अनेक मॅरेथॉन मध्ये धावला असून आत्तापर्यंत बरेचशे मॅडम त्याला मिळाले आहेत पुणे मॅरेथॉन ठाणे मॅरेथॉन जुन्नर मॅरेथॉन शाळेमधील कॉलेज अनेक स्पर्धेत त्यांनी भाग घेतो लहानपणापासूनच त्याला धावण्याची आवड असल्यामुळे कुठली स्पर्धा चुकवत नाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या ठिकाणी झालेल्या 20km वर्किंग स्पर्धेत विभाग स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे त्यामुळे त्याची ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम नॅशनल साठी निवड झाली आहे त्याच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा विजय भव.
📲Get App