🔥 TRENDING হুগলি চুঁচুড়া প্রতিমা সেরা সেরা।।।। গ... ଭୋଟ୍ ଗ୍ରହଣ ଚାଲିଥିବା ବେଳେ ନିର୍ବାଚନ ଦାୟି... પાલની વીર એક્ઝોટિકા બિલ્ડિંગમાં ચોથા ન... एटा: कान में ईयरफोन लगाकर बाइक चला रहे... વૈભવ લક્ષ્મી રો હાઉસમાં નવરાત્રિના ચોથ... संत हिरदाराम नगर में बजरंग सेना समिति...
15 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

दिवाळी आधी शेतकऱ्यांना पाच हजार रुपये

✍️ Reporter: Ashok Patil 🗓 15 Oct 2026, 03:05 PM 👁 14
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

बळीराजाला दिलासा

दुष्काळाच्या भीषण संकटात सापडलेल्या बळीराजाला भाजपा महायुती सरकारने दिलासा दिला आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 5000 रुपये अग्रीम रक्कम मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्यामुळे आपल्या बळीराजाची दिवाळी आनंदी आणि गोड होणार आहे.
शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून निर्णय घेणारे आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब व महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार.
📲Get App