🔥 TRENDING સમીના નાની ચંદુર ગામે નવરાત્રી મહોત્સવ... News 24 ke madhyam se jaane sacchai ਡੇਰਾ ਬੱਸੀ ਦੇ ਭਾਖਰਪੁਰ ਫਲਾਈ ਓਵਰ 'ਤੇ ਦੋ ਗ... सिकंदरा राऊ: माता काली की झांकी ने मचा... Sanjay Raut Clarifies After BJP Critic... Delivery Agent Extinguishes Kitchen Fi...
21 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

श्री दत्त मंदिर योगेश्वर कॉलनी लोणखेडा येथे दसऱ्या निमित्त पूजा अवसर

✍️ Reporter: Ashok Patil 🗓 21 Oct 2026, 09:55 AM 👁 16
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

श्री दत्त मंदिर योगेश्वर कॉलनी लोणखेडा येथे दसऱ्या निमित्त पूजा अवसर

श्री दत्त मंदिर योगेश्वर कॉलनी लोणखेडा येथे दसऱ्या निमित्त धार्मिक विधी अधिष्ठान विधी भजन पूजन विधी संपन्न करण्यात आला श्री दत्त मंदिर योगेश्वर कॉलनी लोणखेडा तालुका शहादा येथे दसऱ्या निमित्त उत्सव साजरा झाला देवाचा अवसर तसेच धार्मिक विधी अनुष्ठान व भजन पुजनाच्या भव्य कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मंदिरात सकाळपासून भाविकांची गर्दी झाली होती तसेच पहाटेपासूनच पोथी पारायण आणि स्मरणाला सुरुवात झाली होती मोठ्या भक्ती भावाने अवसर संपन्न झाला भजन कीर्तन आणि पूजनाने मंदिर परिसर भक्तीमय झाले होते मोठ्या संख्येने भाविकांनी देवपूजा वंदनाच्या लाभ घेतला या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन मंदिराचे संचालक परमपूज्य श्री दत्तोव्यास बाबा यांनी केले परिसरातील सर्व महानुभाव पंथीय सदभक्तानी या अवसराच्या लाभ घेतला दंडवत प्रणाम
📲Get App