🔥 TRENDING Jo doctor deyan nai date hai hun ka le... ಅನ್ನದಾತ ರೈತರ ಬೆಳೆಗಳಿಗೆ ಜನವರಿ ಕೊನೆಯವರೆಗ... ग्राम पंचायत एतवन में रेत का अवैध परिव... Police Seize 11.6 Kg of Ganja in Bhadr... Military Vehicle Crashes in Telangana'... Rasika Dugal Praises Mirzapur Fans for...
13 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा नंदुरबार

✍️ Reporter: Ashok Patil 🗓 13 Nov 2026, 03:16 PM 👁 35
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा नंदुरबार

स्वाभिमानी शेतकरी संघटना
जिल्हा नंदुरबार

जाहीर आभार व कृतज्ञता!

नमस्कार,

आज दिनांक १३/११/२०२६ रोजी बिलाडी,(त.सा) ता. शहादा, जि. नंदुरबार येथील ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी शेतकरी चळवळीला आर्थिक बळ देण्यासाठी ₹१०,५००/- (दहा हजार पाचशे रुपये) इतकी आर्थिक मदत दिली.

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सुरू असलेल्या संघर्षाला आपण दिलेले हे योगदान अत्यंत मोलाचे आहे. शेतकरी चळवळ ही केवळ एका व्यक्तीची किंवा संघटनेची नसून ती प्रत्येक शेतकऱ्याच्या सहभागातून उभी राहते, याची प्रचिती आपल्या सहकार्यातून आली आहे.

आपल्या या आर्थिक योगदानाबद्दल बिलाडी येथील सर्व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मनःपूर्वक आभार व धन्यवाद!

आपला विश्वास आणि सहकार्य हीच शेतकरी चळवळीची खरी ताकद आहे.

आपला संघर्ष, आपली चळवळ, आपला स्वाभिमान!

घनश्याम चौधरी
स्वाभिमानी शेतकरी संघटना
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष
📲Get App