🔥 TRENDING सभापति हुए सख्त , यातायात व्यवस्था ठीक... New Zealand loses Chapman and Foulkes... Kusal Mendis appointed new captain of... India Coach Justifies Bhuvneshwar Kuma... Ajay Devgn’s Drishyam 3 Nears Rs 400 C... Ajay Devgn Keeps Door Open for Drishya...
09 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
सोलर प्लांट कॉपर वायर चोरी, 9 जणांना अटक

सोलर प्लांट कॉपर वायर चोरी, 9 जणांना अटक

✍️ Reporter: Vilas Supadu Patil 🗓 15 Jul 2026, 12:01 PM 👁 131
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

चोरट्यांकडून 5.45 लाखाचा मुद्देमाल जप्त

भडगाव तालुक्यातील गोंडगाव रोडवरील सोलर प्लांट कॉपर वायर चोरीची घटना घडली आहे. यात 9 जणांना अटक केली आहे.
सोमवारी मध्यरात्री भडगाव पोलीस ठाण्याचे पथक परिसरात ग्रस्त घालत होते काहीही इसम संशयस्पदरीत्या फिरताना आढळले पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता सोलार प्लांट मधून कॉपर वायर चोरल्याची कबुली दिली पोलिसांनी कारवाई करत कॉपर वायर वाहनासह एकूण 5 लाख 45 हजार 800 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनात भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश टाक सह तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी पुढील तपास पोलीस करत आहेत



पोलीस मध्य भडगावी पोलीस ठावारा गट गस्त घालत होते. तेव्हा काही इसम संशयस्पदरीत्या फिरताना दाखवले. पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता सोलार प्लांट मधून कॉपर वायर चोरल्याची खबर दिली. कर्मचारी करत आहात नऊलांच्या 5 लाख मुसक्या आवळल्या आणि चोरीला कॉर्पोरेशन वाहनास एकूण 45 हजार 800 रुपयाचा पूलमाल गेला.



जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनात भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश टाकणे सहसहातील अधिकारी व अधिकारी व कर्मचारी पुढे करत आहेत.
📲Get App