🔥 TRENDING परशदेपुर चौकी इंचार्ज मोहित शर्मा ने ठ... किला चौक में स्कॉर्पियो चेकिंग के दौरा... SPECIAL CAMPAIGN TO BEGIN TOMORROW AT... बेलूपुर पुलिस ने गैंगस्टर एक्ट के तहत... दारू थाना क्षेत्र में प्रकाश जनरल स्टो... देवेन्द्र बंजारा
20 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

सोलापूर : अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; सात महिन्यांत १०.५८ कोटींचा मुद्देमाल जप्त!

✍️ Reporter: YALLAPPA RAGATE (PATIL) 🗓 20 Nov 2026, 11:49 AM 👁 37
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
सोलापूर जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक मोहीम राबवली आहे. गेल्या सात महिन्यांत विभागाने तब्बल १० कोटी ५८ लाख ३६ हजार ३५९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या कारवाईत १,१४१ गुन्हे दाखल, २,०३६ जणांवर कारवाई, १९५ वाहने जप्त करण्यात आली असून, गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात आली आहे.
१ एप्रिल ते १८ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यविक्री आणि वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबवून मोठ्या प्रमाणात कारवाई केली.
📲Get App