🔥 TRENDING Samay Raina Roasted by Salma Deewani o... Shreyas Iyer hails Henry’s sensational... Indonesia Prepares for Heavy Rain as T... Nagpur Man Pulls Sword in Parking Disp... 19-year-old killed by tigress during T... Amar Ujala Delivers Latest Bihar News
15 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

पिंपरी पेंढार मधील श्री चारंगबाबा मंदिर मध्ये कार्तिक स्नान काकडा महोत्सवाला मोठ्या भक्तिभावाने सुरू

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 15 Nov 2026, 06:01 AM 👁 36
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

पिंपरी पेंढार मधील श्री चारंगबाबा मंदिर मध्ये कार्तिक स्नान काकडा महोत्सवाला मोठ्या भक्तिभावाने सुरू

पिंपरी पेंढार मधील श्री चारंगबाबा मंदिर मध्ये कार्तिक स्नान काकडा महोत्सवाला मोठ्या भक्तिभावाने सुरू असून कोजागिरी पौर्णिमाला सुरूवात झाली आहे रोज पहाटे 4,00 वा. काकड आरती सुरुवात होते या मध्ये जेष्ठ नागरिक उपस्थित राहतात त्या ह.भ.प. श्री अनंथा दुरगुडे .ह.भ.प.श्री राधु दुरगुडे श्री विलास दुरगुडे.श्री दत्तात्रेय दुरगुडे श्री दशरथ दुरगुडे श्री नामदेव दुरगुडे श्री शरद कुटे श्री संदिप दुरगुडे महिलांना मध्ये सौ सुरेखा दुरगुडे .सौ शौला दुरगुडे. सौ सुमनबाई कुटे. सौ निर्मला दुरगुडे श्रीमती कलाबाई कुंटे . हिराबाई दुरगुडे .संगिता दुरगुडे अनेक ग्रामस्थ उपस्थित असतात. काकडे मुळे संपूर्ण महाराष्ट्राचा भक्ती मे वातावरण झाले आहे. यामधील सुरू झाली आहे त्यामुळे शेतकरी वर्ग काहीसं सुखावला आहे.
📲Get App