🔥 TRENDING पुण्यात टिंबर मार्केटमध्ये मध्यरात्री... Bihar Woman Allegedly Murdered; Family... Shinde and Fadnavis Talk Maharashtra P... Drought Strikes Buldhana: Wells Reach... अज़ाम खान को इलाहाबाद हाईकोर्ट से मिली... IMD forecasts rain from Cyclonic Storm...
18 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

पिंपळगाव जोगा धरणातून पाण्याचे आवर्तन सुरू झाले असून शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 18 Nov 2026, 11:51 AM 👁 19
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

पिंपळगाव जोगा धरणातून पाण्याचे आवर्तन सुरू झाले असून शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे

पिंपळगाव जोगा धरणातून पाण्याचेआवर्तन सुरू असून शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे परंतु
सध्या पाणी उपसा करण्यासाठी थांबले काही दिवसांनी पाणी उपसा करण्यासाठी शेतकरी बांधवांना मागणी करत आहे सध्या जुन्नर तालुक्यांत कांदा लागवड सुरू असून पाणी आवश्यक आहे म्हणून शेतकरी पाटबंधारे विभागाकडे मागणी करत आहे जुन्नर चा काही भाग म्हणजे पुर्व बाजूला दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे म्हणून आवर्तन देणंत यावं अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
📲Get App