🔥 TRENDING પંચમહાલમાં વિદેશી દારૂનું કન્ટેનર ઝડપા... अखिल भारतीय ब्राह्मण महासभा के पदाधिका... भागलपुर में विक्रमशिला सेतु पर भीतरी म... शिवपाल सिंधु को युवा कांग्रेस राजस्थान... राकेश सवाना सादड़ी को पाली जिले में कां... Arunachal BJP Rebukes Congress Over SI...
04 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Entertainment

🥁🚩 पुण्यात विश्वविक्रमाची नोंद; आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नांना यश!

✍️ Reporter: Anil Mallav 🗓 04 Oct 2026, 10:14 PM 👁 16
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

महाराष्ट्रातील विविध पथकांतील ५ हजारांहून अधिक ढोलवादकांनी सामूहिक वादन करत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ला मानवंदना दिली.

🥁🚩 पुण्यात विश्वविक्रमाची नोंद; आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नांना यश!

पुणे,पिंपरी-चिंचवड : आमदार श्री. महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून मोशी येथे ४ ऑक्टोबर रोजी भव्य ढोल-ताशा वादनाचा ऐतिहासिक सोहळा पार पडला.

पुणे,पिंपरी-चिंचवड : आमदार श्री. महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून मोशी येथे ४ ऑक्टोबर रोजी भव्य ढोल-ताशा वादनाचा ऐतिहासिक सोहळा पार पडला. महाराष्ट्रातील विविध पथकांतील ५ हजारांहून अधिक ढोलवादकांनी सामूहिक वादन करत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या ‘स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण’ला मानवंदना दिली.

या भव्य उपक्रमातून विश्वविक्रम प्रस्थापित करण्याचा संकल्प करण्यात आला होता. १११ शंखांचा शंखनाद, शाहिरी, मर्दानी खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी सोहळ्याला विशेष रंगत आली.

महाराष्ट्राच्या ढोल-ताशा परंपरेचा जागतिक स्तरावर गौरव करण्याच्या या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत आहे. 🚩🥁
📲Get App