🔥 TRENDING తణుకు మున్సిపల్ ఎన్నికలు: ఆశావహులకు ఊర... Messi Bouli’s late strike clinches Pun... AP Government Considers Disciplinary A... Andhra Pradesh IAS Officer Charged in... Andhra Pradesh SEC releases schedule f... Gujarat Anganwadi Recruitment 2026: 6,...
15 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

पाण्याअभावी पिकांचे नुकसान

✍️ Reporter: अशोक पाटील 🗓 14 Oct 2026, 10:50 PM 👁 19
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

पाण्याअभावी पिकांचे नुकसान

श्री. विनोद जाधव पाटील, रा. कवठळ शहादा यांनी पाण्याअभावी आठ एकर ऊस, सहा एकर केळी पिकावर रोटोव्हेटर मारला. तर लवकरच 12 एकर पपई पिकावरही रोटोव्हेटर मारावा लागणार आहे. पिकांना वाचविण्यासाठी त्यांनी सहाशे फूट बोअरचे चार केले पण थेंबभर पाणी नाही. तीन लाख पाणी शोधण्यासाठी गेलेत. तालुक्यातील शेतकऱ्यांची अशी दुर्दशा पहिल्यांदाच बघावी लागत आहे. पाऊस व जमिनीतील पाण्याअभावी शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे. अधिकारी कार्यालय सोडायला तयार नाही.
📲Get App