🔥 TRENDING ಶಿವರಾಜ್‌ಕುಮಾರ್: 'ನಮ್ಮ ಸಿನಿಮಾ ಹಾಡು ನಾವು... Historic Bhopal Jail Turns Film Set fo... ಸಾಹಸ ಸಿಂಹ ವಿಷ್ಣುವರ್ಧನ್ ಕುಟುಂಬದ ರಹಸ್ಯ ಬ... Three Arrested in Tamil Nadu for Suppl... ಕಾಲುವೆಗಳಿಗೆ ನೀರು ಹರಿಸದಿದ್ದರೆ ಮೂರು ಜಿಲ್... Cyclone Akvan to Intensify by Nov 16,...
15 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

पुणे-सतारा महामार्गावर शालेय सुट्ट्यांनंतर वाहनांची लांब रांग, वाहतुकीचा वेग मंदावला

✍️ Reporter: किरण सदाशिव आंबिके 🗓 15 Nov 2026, 05:27 PM 👁 79
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

शालेय सुट्ट्या संपल्यानंतर पुणे-सतारा महामार्गावर वाहनांची लांब रांग, वाहतुकीची कोंडी वाढली.

खेडशिवापूर, पुणे :- शालेय सुट्ट्या संपताच गावाकडे परतणाऱ्यांची लगबग सुरू झाली आहे, पुणे-सतारा महामार्गावर वाहनांची लांब रांग दिसत आहे.

महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला आहे. चारचाकी, दुचाकी तजड वाहनांची संख्या वाढल्याने प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

महामार्ग प्रशासन वाहतुकीची कोंडी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे, तरीही शालेय सुट्ट्या संपल्यानंतर परतीची घाई सुरू असून वाहतुकीचा ताण वाढला आहे.

प्रशासनाने वाहनचालकांना संयम बाळगून वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे.
📲Get App