पंढरपूर तालुक्यातील आंबे येथे विहिरीच्या खोदकामादरम्यान माती व दगडाचा ढिगारा कोसळून घडलेली दुर्घटना
पंढरपूर तालुक्यातील आंबे येथे विहिरीच्या खोदकामादरम्यान माती व दगडाचा ढिगारा कोसळून घडलेली दुर्घटना
पंढरपूर तालुक्यातील आंबे येथे विहिरीच्या खोदकामादरम्यान माती व दगडाचा ढिगारा कोसळून घडलेली दुर्घटना व त्यामध्ये चार कामगारांच्या मृत्यूची बातमी अत्यंत दुर्दैवी आहे.पंढरपूर तालुक्यातील आंबे येथे विहिरीच्या खोदकामादरम्यान माती व दगडाचा ढिगारा सदर काम अजूनही चालू आहे सकाळी नऊ वाजता ढासळली मटन काढण्याचे काम चालू होते ते अजूनही आठ वाजले तरी चालू आहे सदर काम पूर्ण होण्यास अकरा वाजतील.