पंढरपूर तालुक्यातील आंबे येथे विहिरीच्या खोदकामादरम्यान माती व दगडाचा ढिगारा कोसळून घडलेली दुर्घटना व त्यामध्ये चार कामगारांच्या मृत्यूची बातमी अत्यंत दुर्दैवी आहे.

या घटनेत रांझणीचे रहिवासी मंगेश मोरे, सिद्धेश्वर घाडगे, अनवलीचे रहिवासी तानाजी घोडके, आबा घोडके यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी असून, या कठीण प्रसंगातून सावरण्याचे बळ त्यांना मिळो ही पांडूरंगचरणी प्रार्थना.!
#RIP #Condolences #pandharpur #ambeaccident