🔥 TRENDING Telugu Communities in Charlotte, Michi... Veteran Tamil Music Composer Deva, Kno... Dulquer Salmaan Shines in 'Aakasamlo O... Delhi Police Arrests Kerala Man in Cyb... Punjab‑Origin Man in California Kills... Kerala Police Claim Case in 9-Year-Old...
18 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

ओतुर मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याची चांगली उलाढाल झाली

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 18 Oct 2026, 06:02 AM 👁 20
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

ओतुर मार्केटमध्ये तरकारी भाजीपाल्याची चांगली उलाढाल झाली

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारावर आवार ओतूर मार्केट मध्ये तरकारी भाजीपाल्याची चांगली उलाढाल पाहायला मिळाली काही भाज्यां चांगला तर काही भाज्यांना कमी दर मिळाला बाजार भाव प्रति दहा किलो प्रमाणे . फ्लावर 40ते140 कोबी 20ते50 फरशी200ते500 राजमा 400ते1000 चवळी 200ते360 दुधी 50ते150 वांगी 100ते400 पावटा 200ते700 शिमला 200ते500 वाटणा 500ते1300 शेवगा 300ते700
मिरची 300ते800 तूर 300ते650 इत्यादी अशी माहिती ओतूर कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
📲Get App