🔥 TRENDING ભારતમાલા એક્સપ્રેસ વે પર રખડતા ઢોર સાથ... Three family members rescued from fire... Head Constable in Chandigarh Shot Dead... Pune Man Strangled; Body Dumped on Bee... Delhi Police Arrest Tailor Linked to 1... VMAs 2026: Celebrities Turn Heads with...
27 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

ओतुर मार्केटमध्ये कांदा व भाजीपाल्याची चांगली आवक

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 27 Sep 2026, 05:18 PM 👁 18
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

ओतुर मार्केटमध्ये कांदा व भाजीपाल्याची चांगली आवक

ओतुर मार्केटमध्ये कांदा व भाजीपाल्याची चांगली आवक झाली.बाजारभाव प्रति दहा किलो प्रमाणे
कांदा गोळा 430ते480 मिडीयम कांदा 380ते 420 गोलटीकांदा 280 ते 380 बदला कांदा 100 ते 250,
एकूण आवक 18000 हजार पिशवीची भाजीपाला
फ्लावर 80,ते 160, कोबी 30ते 70 फरशी 200ते351 घेवडा 200ते250 वाटणा 400ते 800 दुधी भोपळ् 50ते 140 राजमा 300ते 400 दोडका 70ते 140 मका प्रतिकट्टा 250ते 320 इत्यादी. अशी माहिती बाजार समितीचे सभापती श्रीसंजय राव काळे
व सचिव श्री रुपेश कवडे व कार्यालय प्रमुख श्री दीपक मस्करे साहेब यांना दिली.
📲Get App