🔥 TRENDING વિશ્વ હિન્દુ પરિષદ અને બજરંગ દળે દુર્ગ... Tripura Fisheries to Sell 10,117 kg Fi... Himachal Apple Crop Suffers as Delayed... Madhya Pradesh CM Mohan Yadav Declares... ઇડર પોલીસે સજા વોરન્ટમાં નાસતા ફરતા આર... વડોદરા કોર્ટમાં હાઈવોલ્ટેજ ડ્રામા: જજન...
17 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
ओतुर मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाली बाजार भावात चढउतार
Agriculture

ओतुर मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाली बाजार भावात चढउतार

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 16 Oct 2026, 11:41 PM 👁 15
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

ओतुर मार्केटमध्ये भाजी पाल्याची मोठ्या प्रमाणावर आवक बाजार भाव चढ उतार

कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उपबाजारावर आवार ओतूर मार्केटमध्ये भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. प्रामुख्याने फ्लावर व कोबी आवक जास्त प्रमाणात होती त्यामुळे कोबी आणि फ्लावर चे भाव कमी होते व वाटाणा राजमा यांचे भाव चढे होते बाजार भाव प्रति दहा किलो प्रमाणे पुढे
-फ्लावर 30ते120 कोबी 20ते50 घेवडा 200तै 550 फरशी 200ते 400 काकडी 30ते 200 बीट 50ते 150 वाटाणा 300ते1300 पावटा 200ते500
राजमा 300ते 700 पापडी 200ते500 इत्यादी अशी माहिती ओतूर कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख श्री दीपक मस्करे साहेब यांनी दिली.
📲Get App