🔥 TRENDING तिरहुत स्नातक शिक्षक चुनाव को लेकर आच... D.P. Abhushan Launches First Gujarat S... Gujarat TAT S 2026 Question Paper Rele... Vadodara Cyber Crime Cell Detains Accu... Two Young Men Die, One Hurt in Darbhan... Bihar inmate breaks jail wall, fractur...
24 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Sports

ओतूर मार्केट यार्ड मध्ये भव्य रांगोळी स्पर्धा

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 24 Sep 2026, 04:54 PM 👁 14
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

ओतुर मार्केट यार्ड मध्ये भव्य रांगोळी स्पर्धा

अखिल कृषी उत्पन्न बाजार गणेश मंडळ मार्केट यार्ड ओतूरमध्ये गणेश उत्सवानिमित्त रांगोळ्यांचे स्पर्धा घेण्यात आली यामध्ये मोठा गट लहान गट स्पर्धा झाली. परीक्षकांनी पाहणी करून गुण देणार आहेत त्याची घोषणा संध्याकाळी होम मिनिस्टर या कार्यक्रमात होणार आहे सुंदर रांगोळी काढल्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष व कार्यकारी मंडळाने सर्व स्पर्धकांचे आभार मानले आहेत.
📲Get App