🔥 ट्रेंडिंग અમદાવાદ માં નરોડા પાટિયા માં આવેલા રામ... ਵਿਧਾਇਕ ਚੱਢਾ ਨੇ ਨਲਹੋਟੀ ਉੱਪਰਲੀ ਵਿੱਚ 11ਵਾ... केसवई। ग्राम पंचायत केसवई क्षेत्र में... મુંબઈ કોસ્ટલ રોડ પર BMW કાર ફ્લાયઓવરથી... ਭਾਜਪਾ ਦੀ 'ਨਸ਼ਾ ਮੁਕਤ ਯਾਤਰਾ' ਰੂਪਨਗਰ ਵਿੱਚ... ગુજ્જુ લવગુરુની દુઃખદ મૃત્યુ બાદ ખજૂરભ...
20 सित. 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
कृषि

ओतूर मार्केट ला कांद्याची चांगली आवक बाजार स्थिर

✍️ रिपोर्टर: Ashok durgude 🗓 20 सित. 2026, 02:48 PM 👁 14
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उपबाजार आवार ओतूर या ठिकाणी कांद्याची चांगली आहे

कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उपबाजारावर आवार ओतूर या ठिकाणी कांद्याची सुमारे 20000 पिशव्यांच्या आवक झाली. प्रतवारीनुसार प्रति दहा किलो भाव आहे एक नंबर गोळा 500 ते530 मिडीयम साईज 430ते480 गोलटी कांदा300ते 400. बदला कांदा 200ते 300 याप्रमाणे विक्री झाली सध्या बाजार स्थिर आहेत पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी नाखुश आहे . बळीराजा चिंतेत आहे गणेश उत्सव सुरू आहे उत्साह मात्र कमी झालेला आहे.
📲Get App