🔥 TRENDING Dr. B R Ambedkar Deeksha Bhoomi Yatra... सालमारी थाना अध्यक्ष ने दुर्गा पूजा को... प्राणपुर के मोहनपुर धरहन में नवरात्र प... "ਤੁਹਾਡੇ ਤੋਂ ਬੋਲਿਆ ਤਾਂ ਜਾ ਨਹੀਂ ਰਿਹਾ, ਗਾ... स्थानीय स्तर पर दुर्गा पूजा का आयोजन सिकंदराराऊ रामलीला-रासलीला में आज लक्ष...
19 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

नवरात्र महाप्रसाद आयोजन

✍️ Reporter: Ashok Patil 🗓 19 Oct 2026, 09:00 PM 👁 43
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

नवरात्रोत्सवाच्या आज शेवटचा दिवस

शहादा तालुक्यातील मलोणी येथील सिताराम मित्र मंडळ शारदा कॉलनी मलोनी येथे आज नवरात्राच्या शेवटच्या दिवसाचे आयोजन करण्यात आले आयोजक अध्यक्ष निलेश चौधरी उपाध्यक्ष अंकुश पाटील सचिव देव पाटील खजिनदार विलास पाटील कोषाध्यक्ष हर्षद पाटील तसेच देवांश पाटील मानव पाटील भावेश सूर्यवंशी योगेश पाटील हर्षल पाटील ध्रुव पाटील या मंडळाने महाप्रसादाचे नियोजन केले नवरात्र उत्सवाची सांगता मोठ्या उत्साहात झाली आज मंदिरात भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते शेकडो भाविकांनी महाप्रसादाच्या लाभ घेत देवीचे दर्शन घेतले आज शेवटच्या दिवस असल्यामुळे सकाळपासूनच दर्शनासाठी मंदिरात गर्दी होती नवरात्र म्हणजे नऊ दिवस देवीची आराधनेचे पवित्र उत्सव शारदीय नवरात्रीच्या समारोप मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला
📲Get App