🔥 TRENDING यूपीएसआरटीसी की साप्ताहिक समीक्षा बैठक... तुलसीपुर के नथुनिया मोड़ से पंडित पुरव... Shriya Saran Recalls Exiting 'Drishyam... అక్రమాలకు పాల్పడిన వారిపై చర్యలు తీసుక... Haryana ADO Result 2026 Declared: Chec... सपा सुप्रीमो की गिरफ्तारी के विरोध में...
06 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Local

नंदुरबार जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनने गाठला महत्त्वपूर्ण टप्पा

✍️ Reporter: Ashok Chhagan Patil 🗓 05 Oct 2026, 09:28 PM 👁 159
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

नंदुरबार जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनच्या 264 सभासदांची काल्पनिक वेतन वाढ संदर्भात याचीका दाखल

नंदुरबार जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनच्या 264 सभासदांची काल्पनिक वेतन वाढ संदर्भात याचिका दाखल करण्यासाठीची कागदपत्रे व यादी एडवोकेट श्री प्रशांत सूर्यवंशी छत्रपती संभाजी नगर यांच्याकडे श्री दिलीप पाटील अरविंद बागुल न्याहालिक शिरसाठ लक्ष्मण भावसार सुरेश बिराडे यांच्या हस्ते तथामार्फत नाशिक विभागीय अध्यक्ष तथा उपाध्यक्ष उपाध्यक्ष अहिल्यानगर पेन्शनर्स असोसिएशन श्री दशरथजी ठुबे आणि छत्रपती संभाजीनगर विभागीय अध्यक्ष तथा पेन्शनर असोसिएशन छत्रपती संभाजी नगरचे अध्यक्ष श्री वसंतरावजी सबनीस आणि नंदुरबार जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री मधुकर रावजी सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली समवेत सादर करण्यात आली
📲Get App