🔥 ट्रेंडिंग लद्दाख की स्वायत्तता: पंजाब और हरियाणा... सुप्रीम कोर्ट ने हरियाणा की महिला को इ... छत्तीसगढ़: जनजातीय कल्याण विभाग के चाल... कानक न्यूज़ ओडिशा ने 20 सितंबर 2026 को... ‘गैंगस्टरन ते वार’ अभियान: 8 महीनों मे... भाजपा पंजाब की ‘नशा मुक्त पंजाब यात्रा...
21 सित. 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
जीवनशैली

मुरबाडचे आमदार किसनजी कथोरे यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल जनतेचे मनःपूर्वक आभार.

✍️ रिपोर्टर: Kashinath Dhondu Desale 🗓 21 सित. 2026, 12:22 AM 👁 20
यहाँ देखें: ▶️ YouTube
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे, तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड.

मुरबाडचे आमदार किसनजी कथोरे यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल जनतेचे मनःपूर्वक आभारमुरबाड:मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. किसनजी कथोरे साहेब यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणाऱ्या सर्व नागरिक, कार्यकर्ते आणि हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण ठाणे जिल्हा आणि मुरबाड तालुक्यातून विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून, तसेच सोशल मीडिया, फोन आणि इतर माध्यमांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना आमदार कथोरे म्हणाले, "वाढदिवसानिमित्त मिळालेले प्रेम, सदिच्छा आणि आशीर्वाद यामुळे मी भारावून गेलो आहे. हेच प्रेम आणि शुभाशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव सोबत राहावेत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना."यावेळी त्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून तसेच विविध माध्यमांतून सदिच्छा देणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे आणि कार्यकर्त्याचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत.
📲Get App