🔥 TRENDING लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस... British tourist bus overturns on Agra-... Rajasthan CM Gehlot questions housing... Pension Certificates Distributed to 37... जिला सहकारिता विकास समिति एवं संयुक्त... સાબરકાંઠા: અજાણ્યા માનસિક અસ્થિર સ્ત્ર...
17 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Politics

मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹51,51,000 देणगीचा धनादेश सुपूर्द

✍️ Reporter: Suhas Tagare 🗓 17 Nov 2026, 07:06 PM 👁 26
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुंबई येथे 'संजीवनी युनिव्हर्सिटी व संजीवनी ग्रुप, कोपरगाव'च्या वतीने आमदार विवेक कोल्हे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये ₹51,51,000 देणगीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचे आभार मानले!

📲Get App