🔥 TRENDING Taylor Swift Makes Surprise Return to... Storyboard18 Explores Economics of Com... पॉपटलाल सरग्रा ने मोकलसर में 15वीं बार... FTII Professor Calls for Young Filmmak... SVC Secures Nizam Rights for Upcoming... Gujarat Police Announces 3,000 Lokraks...
20 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Crime

मेहकर पोलिसांची मोठी कारवाई; २० किलो गांजा जप्त

✍️ Reporter: Suhas Tagare 🗓 20 Nov 2026, 11:54 AM 👁 28
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

मेहकर पोलिसांची मोठी कारवाई; २० किलो गांजा जप्त

मेहकर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे धडक कारवाई करत समृद्धी महामार्गाजवळ जानेफळकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका पांढऱ्या रंगाच्या इर्टिगा वाहनातून तब्बल २० किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी सहा पुरुष आणि एका महिलेला ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. दोन ट्रॉली बॅगमधून हा गांजा आढळून आल्याचे समजते.
📲Get App