🔥 ट्रेंडिंग मिर्जापुर फिल्म स्क्रीनिंग में दर्शकों... ब्रे़ट ली ने कहा: भारत को किशोर क्रिके... सतविक-चिराग ने चीन मास्टर्स फाइनल में... अली फ़ज़ल ने दिल्ली में 'मिर्ज़ापुर: द... समय रैना की अफवाहित गर्लफ्रेंड्स ने ‘इ... विदुषी शु्भा मुद्गल ने 32वें गुरु केलु...
06 सित. 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
कृषि

कांद्याची बाजार भाव स्थिर

✍️ रिपोर्टर: Ashok maruti durgude 🗓 06 सित. 2026, 12:26 PM 👁 5
शेयर करें: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

कांद्याला चांगला बाजार भाव शेतकरी आनंदी

कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उपबाजारावर आवार ओतूर या ठिकाणी कांद्याची चांगली सुमारे 20000 हजार पिशवीची आवक झाली. बाजार मात्र स्थिर आहेत माझा दहा किलो प्रमाणे एक नंबर गोळा 500 ते 520 रुपये. मिडीयम कांदा 430 ते 490 रुपये. गोल्टी कांदा 300ते 350. बदला कांदा 200ते300रूपय‌ प्रमाणे बाजारभाव मिळाली. बाजारभाव स्थिर असले तरी शेतकरी समाधान व्यक्त करत आहे
📲Get App