Agriculture
कांद्याची बाजार भाव स्थिर
कांद्याला चांगला बाजार भाव शेतकरी आनंदी
कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उपबाजारावर आवार ओतूर या ठिकाणी कांद्याची चांगली सुमारे 20000 हजार पिशवीची आवक झाली. बाजार मात्र स्थिर आहेत माझा दहा किलो प्रमाणे एक नंबर गोळा 500 ते 520 रुपये. मिडीयम कांदा 430 ते 490 रुपये. गोल्टी कांदा 300ते 350. बदला कांदा 200ते300रूपय प्रमाणे बाजारभाव मिळाली. बाजारभाव स्थिर असले तरी शेतकरी समाधान व्यक्त करत आहे