🔥 TRENDING 26-Year-Old Engineer Killed When Car H... Pilot Meets Family of Sandeep Nangal A... Namo Bharat Train Marks 3 Years, Serve... Massive fire engulfs paint‑chemical pl... Madhya Pradesh CM Orders Probe into Gw... Shivraj Singh Chauhan Hits Out at 'Reg...
18 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उपबाजारावर बाजार आवार ओतूर कांद्याची व बटाट्याची चांगली आवक झाली.

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 18 Oct 2026, 05:30 PM 👁 11
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उपबाजारावर आवार ओतूर या ठिकाणी कांद्याची व बटाट्याची चांगली आवक झाली.

कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उपबाजार आवार ओतूर मध्ये कांद्याची व बटाट्याची चांगली आवक झाली बाजार भाव प्रति दहा किलो प्रमाणे पुढे कांदा
गोळा कांदा431ते485 सुपर कांदा 331ते431 गोलटीकांदा 251ते371 बदला कांदा 100ते300
एकूण आवक 16957 पिशवी
बटाटा बाजार भाव प्रति दहा किलो प्रमाणे
50ते200रुपया एकूण आवक 264पिशवी
झाली अशी माहिती बाजार समितीचे सभापती श्री संजय राव काळे तसेच सचिव श्री रुपेश कवडे व ओतुर कार्यालय प्रमुख श्री दीपक मस्करे यांनी दिली.
📲Get App