🔥 TRENDING દાહોદમાં ગેરકાયદે રેતીનું પરિવહન કરતા... बोर्ड परीक्षा: सीतामढ़ी: मुखिया द्वारा घर का पानी सड़... शारदीय नवरात्रि के प्रथम दिन झंडेवालान... बोकारो: नगेन मोड़ पर अनियंत्रित ट्रेलर... आज से शुरू हुए नवरात्रि के पावन पर्व,...
11 Oct 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Agriculture

कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उपबाजार आवार ओतूर कांद्याची चांगली आवक बाजारभावात घट

✍️ Reporter: Ashok durgude 🗓 11 Oct 2026, 12:22 PM 👁 13
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

कृषी उत्पन्न बाजार समिती जून्नर उपबाजारावर आवार ओतूर कांद्याची चांगली आवक बाजारभाव घट झाली आहे

कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर उपबाजार आवार ओतूर या ठिकाणी कांद्याची चांगली आवक झाली परंतु बाजारभावात कमालीची घट झाली. सरकारने इजिप्त वरून कांदा आयात केला व दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे आणि काही भागात नवीन कांद्याची आवक झाल्यामुळे आणि बेणे प्लॉट साठी कांद्याची मागणी मंदावल्यामुळे बाजारभावात घट झाल्याचे सांगण्यात येत आहे बाजार भाव प्रति दहा किलो प्रमाणे गोळा कांदा 340ते380 मिडीयम कांदा 280ते340 गोलटी कांदा 200ते270 बदला कांदा 100ते 200 असे बाजार भाव आज पहावयास मिळाली अशी माहिती ओतूर कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
📲Get App