🔥 TRENDING કડોદરા GIDC પોલીસ મથકમાં માટીના શ્રીજી... મંડવી આર્ટ્સ એન્ડ કોમર્સ કોલેજમાં ગણપત... ગાંધીનગર ખાતે યોજાયેલા ૨૭મા સેફ એન્યુઅ... ઓલપાડના કન્યાસી ગામમાં તલાટી-કમ-મંત્રી... મંગળોર તરસાડીમાં 62 વર્ષીય સફાઈ કામદાર... સુરતના કામરેજ નજીક નેશનલ હાઈવે 48 પર એ...
19 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा

✍️ Reporter: Kashinath Dhondu Desale 🗓 19 Sep 2026, 12:20 AM 👁 22
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा
नीड २४न्युज जिल्हा रिपोर्टर काशिनाथ देसले ठाणे. तालुका रिपोर्टर किशोर पवार मुरबाड(.मुरबाड :):दिनांक १९/०९/२०२६.कार्यसम्राट आमदार किसनजी कथोरे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी आणि अनोख्या पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नागरिकांनी आमदार कथोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आमदार किसनजी कथोरे यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, विविध ठिकाणी वाढदिवसानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
📲Get App