🔥 TRENDING Uttarakhand Government Transfers 30 Se... Haryana government extends outsourcing... PM Narendra Modi addresses farmers at... Sonia Gandhi Reveals Feeding Prisoners... Karnal Honored as Haryana's Cleanest C... Delhi-NCR Air Quality Hits Stage III:...
12 Nov 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Religion

काल पाडव्याच्या मुहूर्तावर अतुल शास्त्री भगरे गुरुजी भागवत कथाकार यांनी विठ्ठलाचे दर्शन घेऊन माऊली पंचांग उद्घाटन केले

✍️ Reporter: Suhas Tagare 🗓 12 Nov 2026, 09:48 AM 👁 9
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

काल पाडव्याच्या मुहूर्तावर अतुल शास्त्री भगरे गुरुजी भागवत कथाकार यांनी विठ्ठलाचे दर्शन घेऊन माऊली पंचांग उद्घाटन केले

काल पाडव्याचा मुहूर्त अतिशय महत्वाचा.. आपल्या सर्वांच्या शुभेच्छानी पंढरपूर येथे पांडुरंगाच्या समोर संत सतपुरुष जगद्गुरू व विद्वानांच्या सानिध्यात माऊली पंचांग.. अतुलनीय दिनदर्शिका.. व धर्मशास्त्रीय निर्णय याचे प्रकाशन झाले 🙏🌹..
यावेळी प पू. अंमळनेरकर महाराज.. पदमश्री वेदालंकार श्री गणेश्वरशास्त्री... जगद्गुरू शन्कराचार्य... अमृताश्रम स्वामी... गुरुवर्य चंद्रशेखर महाराज व सद्गुरू चैतन्य महाराज... तसेच अनेक वैदिक व ज्योतिष शास्त्रातील मान्यवर उपस्थित होते 🙏
📲Get App