🔥 TRENDING New Song 'Jai Ambe Bol' Featured in Th... Purusharth Jain Releases New Music Vid... Stevie Wonder Drops Four Unreleased Tr... Bihar Weather Takes U-Turn, Climate Sh... Haryana launches digital road‑monitori... Mohit Sharma to Join Chennai Super Kin...
29 Sep 2026•
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা

हज़रत सैय्यद अहेमद जिलानी बाबा गडचिरोली यांच्यां अंतिम यात्रेत लाखोच्या संख्येनी भारतभरातुन श्रध्दालुंनी इटली उपस्थिती दर्शविली

✍️ Reporter: Muhammad Tofique 🗓 29 Sep 2026, 04:00 PM 👁 9
Watch on: ▶️ YouTube
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post
गडचिरोली महाराष्ट्र येथिल सर्व समाजातिल तसेच भारताच्या कानाकोपर्यातिल सर्व समाजातिल श्रध्देय्य संत हजरत सैय्यद अहेमद जिलानी बाबा यांच्या अंतिम यात्रेत बाबांना माननारे लाखों श्रध्दालुनीं इटली उपस्थिती दर्शविली संपूर्ण गडचिरोली शहरातिल शोकमग्न जनतेनीं बाबांच्या नावाचा जयघोष करत अश्रुपूर्ण अंतिम विदाई दिली.
📲Get App