हडपसर गाव नवरात्री फेष्टीवलं 2026
हडपसर गाव नवरात्री फेष्टिवल 2026
हडपसर गाव माळवाडी भागातील
आई तुळजाभवानी आई महालक्ष्मी माता मंदिर
मोठया उत्साहात नवरात्री उत्सव साजरा करण्यात आला
हजारो संख्येने भाविक भक्तांनी दर्शन घेतले
आई तुळजाभवानी आई महालक्ष्मी माता मंदिर
मोठया उत्साहात नवरात्री उत्सव साजरा करण्यात आला
हजारो संख्येने भाविक भक्तांनी दर्शन घेतले