स्थानीय
गांधीनगर मध्ये आमदार शोवचालय चि दुरुस्ती
यहाँ देखें:
▶️ YouTube
एक पाऊल स्वच्छते कडे
मिरा भाईंदर वोर्ड क्र. 23 मध्ये गांधीनगर ब्रह्मदेव मंदिराच्या मागे जे आमदार शोवचालय मध्ये लेडीस बाथरूम मध्ये सर्व दरवाजे तुटलेले होते त्यांची तक्रार गणेश राठोड यांनी MBMC व वोर्ड चे नगरसेवक कडे केली होती त्या कामा चा पाहणी करून MBMC अधिकारी तांडेल साहेब व जय वाघमारे तसेच वोर्ड चे नगरसेवक यांनी तायडीने हे शोवचालय चे काम पूर्ण करून दिल्या बदल धन्यवाद 🙏🙏