🔥 TRENDING Kanak News Odisha airs 11PM Headlines... Andhra Pradesh Cabinet Approves Creati... Four Students Killed, One Injured in T... Schools in Odisha and Andhra Pradesh t... Gujarat Becomes First Indian State to... Residents of Five Dholka Villages Prot...
24 Sep 2026
ગુજરાતી मराठी ਪੰਜਾਬੀ বাংলা
Crime

बँकातील जमा रक्कम चोरट्यांनी लुटली, पोलिसांनी २४ तासात ६ चोरट्यांची गिरफ्तारी

✍️ Reporter: Kashinath Dhondu Desale 🗓 24 Sep 2026, 02:28 AM 👁 12
Share: 💬 WhatsApp 📘 Facebook 𝕏 Post

बँकात जमा केली रक्कम चोरट्यांनी लुटली. पोलिसांनी २४ तासात ६ चोरट्यांना पकडून आणली.

बँकात जमा करण्या साठी बाईक वर नेत असताना रक्कम चोरट्यांनी लुटली.
पोलिसांनी २४ तासात ६ चोरट्यांना पकडून, त्यांच्या कडून रक्कम हस्त गत केली, पोलीस या मामल्याची सखोल चौकशी करीत आहेत.
कोर्टाने ६जणांना पोलीस कोठडी सुनवली आहे.
📲Get App